Sunday, 8 February 2026

“मनशक्ती सन्मान सत्कृत्याचा “ पुरस्कार


“मनशक्ती प्रयोग केंद्र”, लोणावळा, मुंबई, मानवी जीवनातील सुख शांतीसाठी पुरक विषयांवर कार्य करणाऱ्या या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमिताने देण्यात येणारा “मनशक्ती सन्मान सत्कृत्याचा “ हा पुरस्कार महान संस्थेला ( व विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन यांना ) देण्यात आला.

आम्ही मनशक्ती प्रयोग केंद्र यांचे आभारी आहोत. संस्थेच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा

#melghatdiaries 

No comments:

Post a Comment